Back
जळगाव चुनाव: गुलाबराव पाटील का दावा, शिवसेना-भाजपा की युती से शक्तिशाली जीत
WJWalmik Joshi
Dec 20, 2025 12:26:10
Jalgaon, Maharashtra
जळगाव ब्रेक
मंत्री गुलाबराव पाटील ऑन नगरपालिका निकाल
आम्ही आमच्या परीने निवडणुकीमध्ये प्रयत्न केले पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.. संघटन असल्याने आम्हाला यश मिळेल..
असा विश्वास राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या बाबतीत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे..
जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा भडगाव धरणगाव चोपडा मुक्ताईनगर, आणि नशिराबाद या ठिकाणी आम्हाला यश मिळेल..
असा विश्वास देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे..
ऑन मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंच्या युतीचा आव्हान असेल का?
शिवसेना आणि भाजपची युती होऊन जागा कशा वाटप होतात.. त्यानंतर पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत,
शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र राहिले तर मला वाटतं आम्ही त्या ठिकाणी मजबुतीने निवडून येऊ..
ऑन राष्ट्रवादीची महापालिका निवडणुकीत भूमिका
महापालिका निवडणुकांमध्ये काय भूमिका घ्यायची हा त्यांचा विषय आहे..
ऑन राज ठाकरे यांच्याकडून मोर्चे बांधणी सुरू
ते नेते आहेत शेवटी त्यांचं कामच आहे. त्यांच्यापेक्षा करता फिरणे हे त्यांचं कामच आहे.
ऑन लालबाग परळ दादर, माहीम , या ठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेत समसमान जागावाटप
या कमिटीमध्ये मी नसल्यामुळे यावर बोलणं उचित होणार नाही..
उदय सामंत आणि आमचे आमदार प्रकाश सुर्वे त्या कमिटी मध्ये आहेत.. त्यामुळे ते निर्णय घेतील..
ऑन सामना एकनाथ शिंदे टीका
एकनाथ शिंदे यांच्यावरच सामना पेपर चालतो आहे... नाहीतर सामना पेपर वाचतो कोण
बाईट _मंत्री गुलाबराव पाटील..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
SMSandeep Mishra
FollowDec 20, 2025 14:19:130
Report
HGHarish Gupta
FollowDec 20, 2025 14:19:000
Report
SLSanjay Lohani
FollowDec 20, 2025 14:18:420
Report
RCRAJVEER CHAUDHARY
FollowDec 20, 2025 14:18:07Bijnor, Uttar Pradesh:अमरोहा में राष्ट्रपिता महात्मा गांधी की प्रतिमा के अपमान का मामला सामने आया है
फिलहाल पुलिस युवक की पहचान कर रही है।
0
Report
DSDevendra Singh
FollowDec 20, 2025 14:17:260
Report
DRDamodar Raigar
FollowDec 20, 2025 14:16:010
Report
NPNavratan Prajapat
FollowDec 20, 2025 14:15:440
Report
ASABDUL SATTAR
FollowDec 20, 2025 14:15:170
Report
PSPramod Sharma
FollowDec 20, 2025 14:13:060
Report
BKBRAJESH KUMAR
FollowDec 20, 2025 14:12:310
Report
RKRANJEET Kumar OJHA
FollowDec 20, 2025 14:12:070
Report
YMYadvendra Munnu
FollowDec 20, 2025 14:11:480
Report