Back
भडगांव स्कूल के पास नाल में नर्सरी के दो बच्चे डूबे, गंभीर सवाल
WJWalmik Joshi
Dec 16, 2025 09:23:05
Jalgaon, Maharashtra
ब्रेकिंग न्यूज जळगाव
जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात हृदयद्रावक घटना
शाळेलगतच्या नाल्यात बुडून नर्सरीतील दोन चिमुकल्यांचा मृत्यू; शाळेच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्न
Anchor : जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील आदर्श कन्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज सकाळी अत्यंत दुर्दैवी आणि हादरवून टाकणारी घटना घडली. शाळेतील नर्सरी वर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शाळेलगत असलेल्या नाल्यात बुडून मृत्यू झाला.
मृत विद्यार्थ्यांमध्ये अंश सागर तहसीलदार (वय ३ वर्षे ६ महिने, रा. आदर्श कॉलनी, भडगाव) आणि मयंक ज्ञानेश्वर वाघ (वय ४ वर्षे २ महिने, रा. बालाजी गल्ली, भडगाव) यांचा समावेश आहे. हे दोन्ही विद्यार्थी नर्सरी वर्गात शिकत होते. खेळताना किंवा वर्गाबाहेर असताना ते शाळेच्या संरक्षक भिंतीजवळ गेले. याचवेळी अचानक तोल गेल्याने दोघेही थेट शाळेलगतच्या नाल्यात कोसळले. नाल्यात पाणी असल्याने दोघेही बुडाले. काही वेळानंतर मृतदेह पाण्यात फुगलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर ही भीषण घटना उघडकीस आली.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RVRaunak Vyas
FollowDec 16, 2025 12:45:260
Report
0
Report
0
Report
0
Report
21
Report
AMAsheesh Maheshwari
FollowDec 16, 2025 12:39:290
Report
WJWalmik Joshi
FollowDec 16, 2025 12:39:140
Report
DGDeepak Goyal
FollowDec 16, 2025 12:39:040
Report
VKVIKRANT KUMAR
FollowDec 16, 2025 12:38:540
Report
PKPrakash Kumar Sinha
FollowDec 16, 2025 12:38:150
Report
DDDHANANJAY DWIVEDI
FollowDec 16, 2025 12:38:000
Report
NJNarendra Jaiswal
FollowDec 16, 2025 12:37:400
Report
ASArvind Singh
FollowDec 16, 2025 12:37:280
Report
STSharad Tak
FollowDec 16, 2025 12:37:070
Report
AKAtul Kumar Yadav
FollowDec 16, 2025 12:36:320
Report