Back
राजगुरुनगर चुनाव चौराहे पर तकरार, अजित पवार की एनसीपी से किरण आहेर को नगराध्यक्ष पद के लिए मैदान
HCHEMANT CHAPUDE
Nov 29, 2025 11:19:36
Rajgurunagar, Maharashtra
राजगुरुनगर नगरपरिषदेचे निवडणूक चौरंगी होत असून सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलीय, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किरण आहेर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलीय या ठिकाणी आमचा उमेदवार कामाच्या बाबतीत उजवा असून पक्षाचे जनमत हि चांगले असून जनता आम्हाला संधी देईल असा विश्वास किरण आहेर आणि माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केलाय तर पैसे वाटपाच्या गैरसमजवरून झालेली मारहाण चुकिची असून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जर आजच अशी मारहाण करत असेल तर उद्या काय करणार असं म्हणत हि दंडूकशाही चांगली नाही असं मोहिते पाटलांनी म्हणत भाजप उमेदवारावरती ही निशाणा साधलाय यावेळी त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
ABAmit Bhardwaj1
FollowDec 15, 2025 10:53:280
Report
0
Report
KCKumar Chandan
FollowDec 15, 2025 10:52:480
Report
RNRajesh Nilshad
FollowDec 15, 2025 10:52:350
Report
ASANIMESH SINGH
FollowDec 15, 2025 10:52:220
Report
VKVijay1 Kumar
FollowDec 15, 2025 10:52:050
Report
DRDivya Rani
FollowDec 15, 2025 10:51:420
Report
VKVijay1 Kumar
FollowDec 15, 2025 10:51:230
Report
VKVijay1 Kumar
FollowDec 15, 2025 10:51:080
Report
DKDARSHAN KAIT
FollowDec 15, 2025 10:50:520
Report
PCPranay Chakraborty
FollowDec 15, 2025 10:49:370
Report
GSGajendra Sinha
FollowDec 15, 2025 10:49:190
Report