Back
चंद्रपूर के घुग्गुस नगरपरिषद चुनाव: 20 दिसम्बर को मतदान, भाजपा-कांग्रेस टक्कर
AAASHISH AMBADE
Dec 18, 2025 11:36:31
Chandrapur, Maharashtra
पुढे ढकलण्यात आलेली चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नगरपरिषदच्या निवडणूकीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. न्यायालयीन निर्णयांमुळे पुढे ढकलण्यात आलेली चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकेत 22 नगरसेवक आणि एक थेट नगराध्यक्ष निवडीसाठी सुमारे 32 हजार 488 हजार मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. नगरसेवक पदासाठी 112 उमेदवार रिंगणात आहेत तर नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवार लढतीत आहेत. प्रचार अंतिम टप्प्यात पोचला असून विविध प्रभागात रॅली आणि पदयात्रेने वातावरण ढवळून निघाले आहे. कोळसा, सिमेंट, स्पॉंज आयर्न, ऊर्जा निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या घुग्गुस औद्योगिक शहरात नगर परिषद स्थापनेनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. यात भाजप - काँग्रेस यांच्यात टोकाची लढाई होत आहे. रिंगणात बंडखोर काँग्रेस, शिवसेना उबाठा, बसपा यांचेही उमेदवार आहेत. आम्हीच विकास।करू शकतो. विजयी आपणच होऊ असे दावे दोन्ही बाजूने केले जात आहेत.
बाईट १) दीप्ती सोनटक्के, नगराध्यक्षपद उमेदवार, काँग्रेस
बाईट २) शारदा दुर्गम, नगराध्यक्षपद उमेदवार, भाजप
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowDec 18, 2025 16:47:260
Report
AKAMAR KANE
FollowDec 18, 2025 16:31:030
Report
AKAMAR KANE
FollowDec 18, 2025 16:30:420
Report
MKManoj Kulkarni
FollowDec 18, 2025 14:08:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 18, 2025 13:36:020
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 18, 2025 13:34:400
Report
JMJAVED MULANI
FollowDec 18, 2025 13:34:240
Report
ABATISH BHOIR
FollowDec 18, 2025 13:20:450
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 18, 2025 13:17:540
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 18, 2025 13:02:050
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 18, 2025 12:45:150
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 18, 2025 12:35:580
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 18, 2025 12:11:470
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 18, 2025 11:35:590
Report