Back
किशन चंद तनवाणी की नाराज़गी से शिवसेना में बगावत की आहट
VKVISHAL KAROLE
Dec 16, 2025 12:19:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार किशनचंद तनवाणी नाराज असल्याचा चर्चा आहेत त्यांच्या भावासाठी आणि मुलांसाठी त्यांना गुलमंडी प्रभागातून तिकीट हवे होते मात्र त्या ठिकाणी आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषी जैस्वाल यानेही तिकिटांची मागणी केलीय त्याचे पारडे जड आहे त्यामुळं तनवाणी नाराज असल्याची चर्चा आहे याबाबत त्यांनी आज पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि नाराजी दर्शवली... महत्वपूर्ण म्हणजे आज तनवाणी यांनी जागा वाटप बैठकीला ही दांडी मारली, ठाकरे गट सोडून आम्ही शिवसेनेत आल्यावर अनेक कार्यकर्ते आमच्यासोबत पक्षात आले. पण आम्हाला आता कुणीही पक्षात विचारत नाही. काही कार्यक्रम असल्यास आम्हाला निरोप मिळत नाही. आमचं काही चुकत असेल तर आम्हाला कार्यमुक्त करा असं थेट शिरसाट यांच्याकडे सांगितले असल्याचे तनवाणी म्हणाले आहे. त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर तनवाणी यांच्या नाराजीचा फटका शिवसेनेला बसू शकतो...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MNMAYUR NIKAM
FollowDec 16, 2025 17:19:160
Report
ABATISH BHOIR
FollowDec 16, 2025 17:02:420
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 16, 2025 16:18:020
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 16, 2025 16:03:240
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 16, 2025 15:18:090
Report
ABATISH BHOIR
FollowDec 16, 2025 14:38:130
Report
MKManoj Kulkarni
FollowDec 16, 2025 14:37:170
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 16, 2025 14:06:530
Report
ABATISH BHOIR
FollowDec 16, 2025 13:51:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 16, 2025 13:20:250
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 16, 2025 13:18:290
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 16, 2025 13:06:390
Report
KJKunal Jamdade
FollowDec 16, 2025 12:36:530
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 16, 2025 12:32:470
Report