Back
ठाकरे बन्धु 12 साल बाद एक साथ, मराठी मुद्दों पर राजनीति की नई चाल
SKSACHIN KASABE
Dec 16, 2025 12:18:48
Pandharpur, Maharashtra
उद्धव आणि राज या ठाकरे बांधवांना एकत्र यायला 12 वर्ष उशीर झाला. आता पर्यंत प्रतिमा निर्माण करायला ते कमी पडले. सगळे पाणी वाहून गेल्यावर जनता आता प्रतिसाद देणार नाही. शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी ठाकरे एकत्र येण्याचा परिणाम होणार नसल्याचे सांगितले
ठाकरे बंधूांनी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यावर निवडणुक काळात मराठी बांधवांना साद घातली. मराठी बांधव वर झालेला अन्याय , गिरणी कामगार वर झालेला अन्याय यावर कधी हात घातला नाही.
मनसेने मराठी मुद्दा वर हाणामाऱ्या केल्या. अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी ठोस निर्णय मराठी बांधवासाठी घेतले नाहीत
प्रभाग प्रमाणे मराठी बांधवांचा मुद्दा आणि दुसऱ्या प्रभागात वेगळे मुद्दे घ्यायचे असे काम ठाकरे बंधूंचे सुरू आहे.
महा विकास आघाडीचा हाच डावपेच सुरू आहे. दोन्ही ठाकरे बंधू यांनी मराठी भागात तो मुद्दा लावून धरायचा. काँग्रेसने मुस्लिम आणि मागासवर्गीय मतांना घेऊन निवडणुका खेळायच्या. पण हे चालणार नाही.
ठाकरे बंधुंना एकत्र येण्यास 12 वर्ष उशीर झाला. सगळे पाणी वाहून गेल्यावर एकत्र येण्याला जनतेने प्रतिसाद दिला नाही. उशीर झाल्याचा फटाका बसणार आहे. प्रतिमा निर्माण करायला दोन्ही बंधू कमी पडले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले तेव्हा पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.yांचा काळात मुंबई भव्य दिव्य गतिमान विकास झाला आहे. सुसज्ज सुरक्षित शहर होत आहे. ते काम मुंबई मधील जनतेला आवडले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MNMAYUR NIKAM
FollowDec 16, 2025 17:19:160
Report
ABATISH BHOIR
FollowDec 16, 2025 17:02:420
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 16, 2025 16:18:020
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 16, 2025 16:03:240
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 16, 2025 15:18:090
Report
ABATISH BHOIR
FollowDec 16, 2025 14:38:130
Report
MKManoj Kulkarni
FollowDec 16, 2025 14:37:170
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 16, 2025 14:06:530
Report
ABATISH BHOIR
FollowDec 16, 2025 13:51:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 16, 2025 13:20:250
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 16, 2025 13:18:290
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 16, 2025 13:06:390
Report
KJKunal Jamdade
FollowDec 16, 2025 12:36:530
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 16, 2025 12:32:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 16, 2025 12:19:110
Report